Hashtagintro

Castor leaf on feet soles benefits|तळपायाला एरंडाचे पान बांधण्याचे जबरदस्त फायदे

गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास होत असेल, तर हे पारंपरिक उपाय गुणकारी ठरतात.

आयुर्वेदामध्ये एरंडाला ‘वात शामक’ मानले गेले आहे.

तळपायाला पान लावल्याने शरीरातील वाढलेला वात नियंत्रित राहतो.

दिवसभराच्या धावपळीमुळे पायांना आलेली सूज, थकवा जळजळ शांत होते.

तळपायाला ताजी पाने बांधल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो

ज्यामुळे मानसिक ताण कमी होऊन छान झोप लागण्यास मदत होते.

एरंडाची दोन ताजी पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या

त्यानंतर पानांच्या गुळगुळीत बाजूवर थोडे एरंडेल तेल किंवा तूप लावा.

ही पाने मंद आचेवर हलकी कोमट करून घ्या

तेल लावलेली बाजू तळपायावर ठेवून मोजे घाला/पट्टी बांधा.

सकाळी उठल्यानंतर पान काढून टाका, पाण्याने स्वच्छ धुवून घ्या

Healthy Uterus Tips| निरोगी गर्भाशयासाठी काय करावे आणि काय टाळावे?

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language