Hashtagintro

Lalit Prabhakar viral photos: पांढऱ्या शर्टमधील ललित प्रभाकरचा साधा पण रुबाबदार लूक व्हायरल; चाहत्यांच्या नजरा हटेनात!

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.पांढऱ्या शर्टमधील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Social media) या फोटोंमध्ये ललितचा साधा, क्लासी आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo: Social media) कोणताही भडकपणा नसतानाही त्याच्या स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Photo: Social media) ललितचा हा व्हाइट शर्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Photo: Social media) हातातील रॉयल घड्याळही त्याच्या स्टाइलमध्ये भर घालत असून, साधेपणासोबतच क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे.(Photo; Social media) पांढऱ्या शर्टसोबत ललितने कोल्हापुरी चप्पल घातली असून, त्याच्या या पारंपरिक टचने लूकला वेगळीच शोभा आली आहे.(Photo: Social media)

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language