पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ८ मार्गशीर्ष शके १९४८.रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५३ सूर्यास्त ०५.५९, चंद्रोदय ११.०३ पीएम, चंद्रास्त ११.२६ एएम , राहू काळ ०४.३६ ते ०५.५९ चांगला दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष रास: – अचूक मार्ग सापडेल.घाईगर्दीत कोणतेही निर्णय घेऊ नका.
वृषभ रास:- मान्यवरांच्या मुलाखती आश्चर्यचकित करू शकतात.
मिथुन रास:- प्रवासाचा आनंद घेऊ शकाल प्रवास कार्य सिद्ध राहतील.
कर्क रास:- अति आत्मविश्वासामुळे अविचारी धाडस करू नका.
सिंह रास:- घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च मुक्तहस्ते कराल.
कन्या रास:- निर्णय अचूक ठरतील.
तुळ रास:- आपली महत्त्वाची कामे सहजपणे करू शकाल.
वृश्चिक रास:- आपले चातुर्य वापरून आपण आपली कामे करून घ्याल.
धनु रास:- आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा.
मकर रास:- घरी अचानक पाहुणे येऊ शकतात.
कुंभ रास:- विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल.
मीन रास:- सहलीचा आनंद घ्याल.
Source: Prahaar News