
सणासुदीच्या काळात सर्वांचे लक्ष महागाईकडे असते. याशिवाय या काळात जास्त प्रमाणत खाद्यदार्थ बनवले जातात. यामुळे साहजिकच गॅसचा वापर जास्त होतो. यामुळे सगळ्याच्या नजरा या एलपीजी सिलेंडरच्या किमतींकडे लागलेले असते. आज दिवाळीच्या आदला दिवस असल्याने, घरगुती किंवा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत का? हे जाणून सगळ्यांचं जाणून घ्यायचं आहे. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या ताज्या दरपत्रकानुसार, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) आज १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र, व्यावसायिक एलपीजी (LPG) बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. आज नेमके काय दर आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या. पहा आजचे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीचे आजचे दर….
महाराष्ट्रातील LPG आणि PNG गॅसचे दर
LPG गॅसचे दर (घरगुती 14.2 किलो, व्यावसायिक 19 किलो)
अहमदनगर – ₹955.50, ₹2,866.00, अकोला – ₹962.00, ₹2,905.00, अमरावती – ₹975.50, ₹2,935.50, औरंगाबाद – ₹950.50, ₹2,880.00, भंडारा – ₹1,002.00, ₹3,012.00, बीड – ₹967.50, ₹2,911.50, बुलढाणा – ₹956.50, ₹2,884.50, चंद्रपूर – ₹990.50, ₹2,986.00, धुळे – ₹962.00, ₹2,892.00, गडचिरोली – ₹1,011.50, ₹3,026.50, गोंदिया – ₹1,010.50, ₹3,026.50, ग्रेटर मुंबई – ₹941.50, ₹2,775.00, हिंगोली – ₹967.50, ₹2,907.50, जळगाव – ₹947.50, ₹2,864.50, जालना – ₹950.50, ₹2,887.00, कोल्हापूर – ₹944.50, ₹2,799.00, लातूर – ₹966.50, ₹2,902.50, मुंबई – ₹941.50, ₹2,775.00, नागपूर – ₹993.50, ₹2,999.00, नांदेड – ₹967.50, ₹2,907.50, नंदुरबार – ₹954.50, ₹2,803.50, नाशिक – ₹945.50, ₹2,851.00, धाराशिव – ₹966.50, ₹2,908.50, पालघर – ₹953.50, ₹2,805.50, परभणी – ₹968.00, ₹2,913.00, पुणे – ₹945.00, ₹2,835.50, रायगड – ₹952.50, ₹2,802.50, रत्नागिरी – ₹956.50, ₹2,858.00, सांगली – ₹944.50, ₹2,799.00, सातारा – ₹946.50, ₹2,842.50, सिंधुदुर्ग – ₹956.00, ₹2,827.50, सोलापूर – ₹949.50, ₹2,875.00, ठाणे – ₹941.50, ₹2,775.00, वर्धा – ₹1,002.00, ₹3,016.50, वाशिम – ₹962.00, ₹2,898.00, यवतमाळ – ₹983.50, ₹2,950.00.
PNG गॅसचे दर
अहमदनगर – ₹50.50, अकोला – ₹51.40, अमरावती – ₹51.40, औरंगाबाद – ₹50.50, भंडारा – ₹51.40, गोंदिया – ₹51.40, हिंगोली – ₹51.40, कोल्हापूर – ₹51.50, लातूर – ₹46.00, मुंबई – ₹52.00, नागपूर – ₹49.90, नंदुरबार – ₹48.31, नाशिक – ₹50.25, धाराशिव – ₹46.00, पालघर – ₹50.87, पुणे – ₹53.00, रायगड – ₹52.00, रत्नागिरी – ₹46.00, सांगली – ₹50.50, सातारा – ₹50.50, सिंधुदुर्ग – ₹49.25, सोलापूर – ₹50.50, ठाणे – ₹52.00, वाशिम – ₹51.40, यवतमाळ – ₹51.40.
Source: TV9 Marathi Business
