Hashtagintro

धनत्रयोदशीला बाहेर पडण्यापूर्वी तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर

धनत्रयोदशीला बाहेर पडण्यापूर्वी तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर

Petrol-Diesel Rates Today 6 November 2026: ​​कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी कमी झाल्या आहेत.पण आता त्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. एप्रिलनंतरच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीनंतर, शुक्रवारी ‘ब्रेंट क्रूड’ (Brent crude) पुन्हा एकदा १०० डॉलरच्या पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्या आणि भारत पेट्रोलियमने ६ नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जर तुम्ही आज धनत्रयोदशीनिमित्त बाहेर पडणार असाल, तर त्याआधीच पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर नक्की तपासून घ्या.

ट्रम्प यांच्या पराभवानंतर, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत प्रति बॅरल ९५ डॉलर्सच्या खाली आली होती; मात्र, आज तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर

अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹111.78, अमरावती – ₹111.97, औरंगाबाद – ₹112.08, भंडारा – ₹112.81, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, ग्रेटर मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, मुंबई – ₹111.21, नागपूर – ₹111.72, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, धाराशिव – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹111.90, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63, यवतमाळ – ₹113.17.

महाराष्ट्रातील डिझेलचे दर

अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹98.48, अमरावती – ₹98.64, औरंगाबाद – ₹98.72, भंडारा – ₹99.47, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, ग्रेटर मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, मुंबई – ₹97.83, नागपूर – ₹98.38, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, धाराशिव – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.55, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹99.11, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28, यवतमाळ – ₹99.83.

महाराष्ट्रातील सीएनजीचे दर

अहमदनगर – ₹105.36, अकोला – ₹107.98, अमरावती – ₹108.23, औरंगाबाद – ₹105.36, भंडारा – ₹105.43, बीड – ₹101.60, चंद्रपूर – ₹106.00 (+3.00), धुळे – ₹93.65, गडचिरोली – ₹105.43, गोंदिया – ₹105.43, हिंगोली – ₹107.98, जळगाव – ₹99.60, जालना – ₹99.60, कोल्हापूर – ₹96.95 (-4.05), लातूर – ₹94.00 (+6.00), मुंबई – ₹89.00 (+1.00), नागपूर – ₹88.90 (-6.00), नांदेड – ₹96.00 (+5.35), नंदुरबार – ₹105.09, नाशिक – ₹98.50 (+4.85), धाराशिव – ₹94.00 (+8.50), पालघर – ₹85.75, परभणी – ₹90.65, पुणे – ₹100.50, रायगड – ₹97.52, रत्नागिरी – ₹94.00 (+6.00), सांगली – ₹105.36, सातारा – ₹105.36, सिंधुदुर्ग – ₹91.00 (+7.35), सोलापूर – ₹105.00 (+12.00), ठाणे – ₹85.75, वर्धा – ₹106.00 (+3.00), वाशिम – ₹107.98, यवतमाळ – ₹108.23.

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language