बिझनेसवुमन अनन्या बिरला यांच्या स्टाइल आणि ग्लॅमरपुढे अभिनेत्री देखील फिक्या वाटतात. बिरला यांच्या दिवाळीतील लुकने अनेकांचं लक्ष वेधलं.
एका दिवाळी पार्टीतील अनन्या बिरला यांचा लुक हा सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरू लागला आहेत. अनन्या यांच्या ड्रेसवर पांढऱ्या आणि ऑलिव्ह ग्रीन रंगाचं भरतकाम करण्यात आलं आहे.
अनन्या बिरला यांचे फोटो हे तान्या घावरी यांनी शेअर केले आहेत. अनेकांनी अनन्या बिरला यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
अनन्या बिरला यांनी त्यांचे दिवाळीतील इतर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी कुटुंबासोबत हटके पोझ दिली आहे.
अनन्याब बिरला यांनी दिवाळीच्या दिवशी परिधान केलेल्या ड्रेसची देखील चर्चा होत आहे. फोटोमध्ये त्यांचे भावंड देखील दिसत आहे.
Source: TV9 Marathi National





