पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन ०७.२३ नंतर कर्क.भारतीय सौर ७ मार्गशीर्ष शके १९४८. शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२६. सूर्योदय ०६.५३, सूर्यास्त ०५.५९ चंद्रोदय ०१.१२१०.०० पीएम, चंद्रास्त १०.३७ एएम, राहू काळ ०९.३९ ते ११.०२, चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष रास: – ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरी मिळेल.
वृषभ रास:- कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य घडेल.
मिथुन रास:- आपण पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरेल.
कर्क रास:- महत्त्वाची कामे मार्गी लावाल.
सिंह रास:- हितचिंतक असलेल्या व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या.
कन्या रास:- जीवनसाथीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.
तुळ रास:- धनलाभाचे योग आहेत.
वृश्चिक रास:- आरामदायक प्रवास व मनोरंजन होईल.
धनु रास:- आळस झटकून कामाला लागा.
मकर रास:- आज महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.
कुंभ रास:- प्रत्येक कामात यश मिळेलच असे नाही.
मीन रास:- वडीलधाऱ्या मंडळींचा योग्य प्रतिसाद आणि सल्ला मिळेल.
Source: Prahaar News
