Hashtagintro

Bad Tea habits|चहामुळे महिलांमध्ये कशी वाढते fatty liver ची समस्या? सोडा या चुकीच्या सवयी!

धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये फॅटी लिव्हरचा धोका वेगाने वाढत आहे.

यामागे रोजच्या सवयी, विशेषतः चहाचे अतिसेवन मोठे कारण ठरत आहे.

आपण घेत असलेल्या कडक दुधाच्या चहामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.

साखरेतील फ्रक्टोज यकृताद्वारे चरबीत रूपांतरित होते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार बळावतो.

चहामध्ये वापरले जाणारे दूध व ५ ते ६ वेळा चहा पिण्याची सवयीमुळे चयापचय मंदावते

सकाळी उठल्याबरोबर किंवा उपाशीपोटी चहा घेतल्याने शरीरात अ‍ॅसिडिटी वाढते

याचा थेट विपरीत परिणाम पचनसंस्थेवर होऊन फॅटी लिव्हरचा त्रास अधिक वाढू शकतो.

साखरेऐवजी हेल्दी पर्याय वापरून १ ते २ कपपेक्षा जास्त चहा पिणे टाळा

Black Tea Benefits

ब्लॅक टी, ग्रीन टी प्या. आहारात ताजी फळे खा, व्यायाम करा.

Black Raisins vs Kishmish|साधी किशमिश की काळे मनुके? केस गळतीसाठी अमृतसमान

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language