अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.
आता बॉलिवूडपासून दूर असलेली काजोल सोशल मीडियावर एकापेक्षा एक पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न असते.
आता देखील काजोल हिने पांढऱ्या सूटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये माधुरी क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये “मी माणूस म्हणून जगणे सोडून पूर्णवेळ एक विचार किंवा कल्पना बनत आहे.”, असं लिहिलं आहे. ही पहिली वेळ नाही, जेव्हा काजोलने अशी पोस्ट केली आहे,
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.
Source: TV9 Marathi Entertainment





