Hashtagintro

Petrol Diesel Price Today: दिवाळीच्या आधी इंधन दर कमी? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर!

Petrol Diesel Price Today: दिवाळीच्या आधी इंधन दर कमी? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर!

केंद्र सरकार द्वारे पेट्रोल निर्यातीवर लागला जाणाऱ्या टॅक्समध्ये बुधवारी बऱ्यापैकी अनेक शहरातील पेट्रोल-डिझेल मधील किंमती स्थिर झाल्या आहेत. अनेक ठिकाणी आज जास्त बदल दिसून येत नाहीये. वित्त मंत्रालयच्या अधिसूचनेनुसार पेट्रोल वरील निर्यात शुल्क 2.50 प्रति लीटर वरून 0 प्रति लिटर केलं आहे.परंतु पेट्रोल निर्यात शुल्क जरी काढलं असेल तरी डिझेलवर मात्र प्रति लिटर 8.50 रुपये वाढवून 11.50 प्रति लीटर केलं आहे. महाराष्ट्र्रातील विविध शहरात वेगवगेळे दर आहेत. आज राज्यातील प्रत्येक शहरात नेमके पेट्रोल-डिझेल आणि CNG चे दर आहेत याबद्दल जाणून घ्या. तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याआधीच हे जाणून घ्या.

आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर)

  • अहमदनगर: ₹112.41
  • अकोला: ₹111.78
  • अमरावती: ₹111.97
  • औरंगाबाद: ₹112.08
  • भंडारा: ₹112.81
  • बीड: ₹112.45
  • बुलढाणा: ₹113.17
  • चंद्रपूर: ₹112.58
    धुळे: ₹112.19
  • गडचिरोली: ₹112.95
  • गोंदिया: ₹113.04
  • हिंगोली: ₹113.17
  • जळगाव: ₹112.57
  • जालना: ₹113.21
  • कोल्हापूर: ₹112.60
  • लातूर: ₹112.61
  • मुंबई: ₹111.21
  • नागपूर: ₹111.72
  • नांदेड: ₹113.18
  • नंदुरबार: ₹112.48
  • नाशिक: ₹112.24
  • उस्मानाबाद: ₹112.45
  • पालघर: ₹112.04
  • परभणी: ₹113.16
  • पुणे: ₹111.90
  • रायगड: ₹111.46
  • रत्नागिरी: ₹113.17
  • सांगली: ₹112.44
  • सातारा: ₹111.88
  • सिंधुदुर्ग: ₹113.17
  • सोलापूर: ₹111.85
  • ठाणे: ₹111.31
  • वर्धा: ₹112.38
  • वाशीम: ₹112.63
  • यवतमाळ:₹113.17

आजचे डिझेलचे दर (प्रति लिटर)

  • अहमदनगर – ₹99.06
  • अकोला – ₹98.48
  • अमरावती – ₹98.64
  • औरंगाबाद – ₹98.72
  • भंडारा – ₹99.47
  • बीड – ₹99.11
  • बुलढाणा – ₹99.83
  • चंद्रपूर – ₹99.26
  • धुळे – ₹98.84
  • गडचिरोली – ₹99.61
  • गोंदिया – ₹99.66
  • हिंगोली – ₹99.83
  • जळगाव – ₹99.20
  • जालना – ₹99.87
  • कोल्हापूर – ₹99.25
  • लातूर – ₹99.21
  • मुंबई – ₹97.83
  • नागपूर – ₹98.38
  • नांदेड – ₹99.83
  • नंदुरबार – ₹99.13
  • नाशिक – ₹98.89
  • धाराशिव – ₹99.11
  • पालघर – ₹98.66
  • परभणी – ₹99.83
  • पुणे – ₹98.55
  • रायगड – ₹98.11
  • रत्नागिरी – ₹99.83
  • सांगली – ₹99.11
  • सातारा – ₹98.53
  • सिंधुदुर्ग – ₹99.83
  • सोलापूर – ₹98.52
  • ठाणे – ₹97.97
  • वर्धा – ₹99.05
  • वाशिम – ₹99.28
  • यवतमाळ – ₹99.83

CNG चे दर (प्रति किलो)

  • अहमदनगर – ₹105.36
  • अकोला – ₹107.98
  • अमरावती – ₹108.23
  • औरंगाबाद – ₹105.36
  • भंडारा – ₹105.43
  • बीड – ₹101.60
  • चंद्रपूर – ₹106.00
  • धुळे – ₹93.65
  • गडचिरोली – ₹105.43
  • गोंदिया – ₹105.43
  • हिंगोली – ₹107.98
  • जळगाव – ₹99.60
  • जालना – ₹99.60
  • कोल्हापूर – ₹96.95
  • लातूर – ₹94.00
  • मुंबई – ₹89.00
  • नागपूर – ₹88.90
  • नांदेड – ₹96.00
  • नंदुरबार – ₹105.09
  • नाशिक – ₹98.50
  • धाराशिव – ₹94.00
  • पालघर – ₹85.75
  • परभणी – ₹90.65
  • पुणे – ₹100.50
  • रायगड – ₹97.52
  • रत्नागिरी – ₹94.00
  • सांगली – ₹105.36
  • सातारा – ₹105.36
  • सिंधुदुर्ग – ₹91.00
  • सोलापूर – ₹105.00
  • ठाणे – ₹85.75
  • वर्धा – ₹106.00
  • वाशिम – ₹107.98
  • यवतमाळ – ₹108.23

(दरांचा सोर्स: गुड रिटर्स)

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language