Hashtagintro

मोठी बातमी! काहीतरी मोठं घडणार, सुटका होताच अभिजीत दिपकेंच्या ट्विटने मोठी खळबळ, पोस्ट केला थेट तो फोटो अन्…

मोठी बातमी! काहीतरी मोठं घडणार, सुटका होताच अभिजीत दिपकेंच्या ट्विटने मोठी खळबळ, पोस्ट केला थेट तो फोटो अन्…

मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांच्या अटकेच्या विरोधात शुक्रवारी सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु या मोर्चाच्या आधीच पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली. दरम्यान आता दिपके यांना जामीन मंजूर झाला आहे. अभिजीत दिपके यांची जामिनावर सुटका होताच त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे. अभिजीत दिपके यांची जामिनीवर सुटका झाली, त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता दिपके यांची पुढची दिशा नक्की काय असणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

दिपके यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोघांचा एक पोस्ट पोस्ट केला आहे. आता मी माझ्या या दोन भावाच्या सुटकेची वाट पाहत आहे, असं ट्विट दिपके यांनी केलं आहे. अभिजीत दिपके यांना काही अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यता आला आहे. त्यामुळे आता अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असणार? याबाबत उत्सकता निर्माण झाली आहे. तसेच सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आणखी एखाद्या नव्या आंदोलनाची घोषणा होणार का? हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language