Hashtagintro

Almond Milk Benefits :फक्त एक ग्लास बदामाचे दूध बदलेल आरोग्य; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे!

Almond Milk Benefits

बदाम दूध (Almond Milk) केवळ चवदारच नाही, तर शरीराला अनेक आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे देते.

Almond Milk Benefits

बदाम दुधात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास उत्तम मदत मिळते.

Almond Milk Benefits

बदामामध्ये हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाणारे ‘मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स’ भरपूर प्रमाणात असतात.

Almond Milk Benefits

बदाम दूध कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ‘डी’ ने समृद्ध असते, जे हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत लाभदायक ठरते.

Almond Milk Benefits

बदामामध्ये व्हिटॅमिन ‘ई’ मोठ्या प्रमाणावर असते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करून त्वचेच्या पेशींचे रक्षण करते.

Almond Milk Benefits

साखर न मिसळलेल्या बदाम दुधात कार्बोदकांचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून प्रतिबंध होतो.

Almond Milk Benefits

दुग्धजन्य पदार्थांची (Dairy Allergy) ॲलर्जी असणार्‍यांना बदाम दूध हा एक उत्कृष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

Almond Milk Benefits

टीप : ही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञ किंवा आहारतज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

येथे क्‍लिक करा.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language