Hashtagintro

India vs Pakistan live Score : रिंकू सिंगची भन्नाट फिल्डिंग; भारतला चौथे यश, पाकिस्तानला मोठा धक्का!

India vs Pakistan live Score : रिंकू सिंगची भन्नाट फिल्डिंग; भारतला चौथे यश, पाकिस्तानला मोठा धक्का!

अंडर19 आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने आले आहेत. यावेळी ‘आशिया कप रायझिंग स्टार्स 2026’ मध्ये भारत ‘अ’ (India A) आणि पाकिस्तान ‘अ’ (Pakistan A) संघ एकमेकांशी भिडले आहेत. पाकिस्तान ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ‘गट ब’ (Group B) मध्ये असलेल्या या दोन्ही संघांनी आपापल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली आहे. भारत ‘अ’ संघाने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळचा 306 धावांनी पराभव केला, तर पाकिस्तान ‘अ’ संघाने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध 61 धावांनी विजय मिळवला.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language