सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोने आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया आजचा भाव किती?
जळगावच्या सराफ बाजारात आज मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर हे पुन्हा बदलले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
आज 27 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटी सह १ लाख ४६ हजार ५४ रुपयांवर आला आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात २ हजारांची घसरण घसरण झाली आहे. त्यामुळे 1 किलो चांदीचे दर जीएसटी सह २ लाख २ हजार ९१० रुपयांवर पोहोचले आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi National





