भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी20 सीरीजचा चौथा सामना 30 ऑक्टोंबरला ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे. (Photo: Getty Images)
या मैदानावर टिम इंडियाचा शानदार रेकॉर्ड होता. भारत इथे तीन सामने खेळला आणि तिन्ही सामने जिंकले. तिन्हीवेळा न्यूझीलंडला हरवलं. त्यामुळे ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी लकी ठरलं आहे. (Photo: PTI)
या मैदानावर टिम इंडियाचा शानदार रेकॉर्ड होता. भारत इथे तीन सामने खेळला आणि तिन्ही सामने जिंकले. तिन्हीवेळा न्यूझीलंडला हरवलं. त्यामुळे ऑकलंडचं ईडन पार्क मैदान भारतासाठी लकी ठरलं आहे. (Photo: PTI)
भारताने 2020 च्या दौऱ्यात ऑकलंडमध्ये दोन सामने जिंकले होते. अय्यरने त्यावेळी नाबाद 58 आणि 44 धावा केल्या होत्या. 58 रॅन्सच्या इनिंगसाठी तो प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरलेला. (Photo: PTI)
एकूण मिळून अय्यरने ईडन पार्कवर दोन टी20 सामन्यात 102 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 113 धावा याच मैदानावर केल्या आहेत. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर सर्वात यशस्वी फलंदाज आहे. (Photo: Getty Images)
Source: TV9 Marathi Sports





